मुंबई पोलीस राजू घुगरे यांच्या कामगीरीचे कौतूक !

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव गावचे सुपुत्र मुंबई पोलीस श्री.राजु नाना घुगरे यांनी आरोपी बाबत कोणताही ठावठिकाणा नसताना केवळ फिर्यादी वरून आरोपीला शोधून काढले याप्रशंसनीय कामगिरीबद्दल नुकताच पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्धल त्यांना शिवसह्याद्री प्रतिष्ठान या बिगर राजकीय सामाजिक  संघटनेने सुद्धा गौरव व्यक्त केला आहे. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा