For International Yoga Day !

🙏 मा. पंतप्रधान 🇮🇳 यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 💓 माधवबाग आंतरराष्ट्रीय योग दिवस  निमित्ताने ५० हजार योगा व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करणार आहे. त्यासाठी आपण आपला तिन मिनिटांचा तिन आसनांचा छोटा व्हिडिओ बनवून मला 9702442024 आणि 9967721950 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. हि एक स्पर्धा आहे चांगल्या आसन कर्त्याला गिफ्टसुद्धा मिळणार आहे. सोबत एक माझाच व्हिडिओ पाठवत आहे तो बघून घ्या.. आपण योगासन/प्रानायाम/बंध किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाठवा 👍
#My Life My Yoga 🧘‍♂️
*बाबुराव खेडेकर*
Yoga Teacher




Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा