छत्रपती शाहू महाराजांना वंदन !


 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची हिंदुधर्मविरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या पुरोगामी आणि ब्राम्हण विरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या जातीयवादी औलादींपासून सावध रहा! शाहू महाराजांनी आयुष्यभर हिंदू धर्मातील समानतेसाठीच प्रयत्न केले होते! न्यू पॅलेस , कोल्हापूर येथील महाराजांचा अर्धाकृती पुतळा अन त्याखाली ताम्रपटात कोरलेल्या त्यांच्या उपाध्या (कर्नल हिज हायनेस सोडून) ज्या दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाल्यापासून छत्रपती घराण्यात छत्रपती पदासमोर लावल्या जातात! सदर ताम्रपटावर शाहू महाराजांची मुद्रा कोरलेली आहे जी संस्कृत मध्ये आहे ,महाराजांचे पूर्वज हिंदुपदपादशहा, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सुद्धा संस्कृत मध्येच होती हे लक्षात घेतले पाहिजे! अन हिंदू धर्म, संस्कृती तथा परंपरा यांवर जातीवादाच्या आडून चिखल उडविणाऱ्या समाजविघातक संघटना व विचारांपासून अंतर राखले पाहिजे..!!

जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांना वंदन..

क्षत्रियकुलावंतस🚩  हिंदुपदपादशाहा ⚔️🚩
आरक्षणाचे जनक शाहू छत्रपती

जय हिंदूराष्ट्र

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा