Posts

भारत हा जास्तीत जास्त युवा देश असल्याने उत्पादकता जास्त आहे पण कामात टालाटाळ आणि हे माजे काम नाही अशी वृत्ति वाढल्याने उत्पादकता वाढत नाही असे दिसून येते ! सर्वसाधारण आयुष्यमान ७० वर्षे झोप-२५ वर्षे शिक्षण-८ वर्षे आराम/आजार-६ वर्षे सुट्टी/मौजमज्जा-७ वर्षे प्रवास/गप्पा-५ वर्षे खाने-४ वर्षे बदल-३ वर्षे परिणामकारक कमाकारिता उपलब्ध फ़क्त १२ वर्षे ! NOT TO ADD OR LEAVE ONE DAY IN YOUR LIFE ENJOY & LIVE WITH FULL OF ENERGY EVERY MOVEMENT OF LIFE ! MSG FRM FUTURE PLANNER-BaBuRao Khedekar-9967721950

कोल्हापुर म्हणजे असे ही कांही पाहण्याची तयारी करा !

Image

प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK

Image
प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्त साधून प्रजासत्ताक मासिकाचे प्रकाशन कोल्हापुर मधील गावात शैक्षणिक वातावरनात पार पडले. गांधीजींचा खेड्याकड़े चला हा मंत्र समोर ठेवून मासिकाचा नवा विचार युवकांसमोर मांडन्यासाठी प्रथम अंकाचे प्रकाशन भूदरगड़ तालुक्यातील लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथे करण्यात आला;नंतर अंक पिंपलगाँव,बामने तसेच आजरा तालुक्यातील बेलेवाडी,झूलपेवाडी,उत्तुर,हलेवाडी अशा गावी पाठवन्यात आला. प्रकाशनास आजरा गंगामाई वाचनालयाचे संचालक तानाजी पावले प्रमुखपाहुणे होते त्यानी उपस्थित ग्रामस्त आनी विध्यार्थ्याना भय,भूक आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढ़न्याचे आवाहन केले. २५ रुपये वार्षिक वर्गनी देवून १०० अंक बुक झाले असून प्रजासत्ताक टीम मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले लोक असून त्यांच्या गावीही अंक पाठवीन्यात आलेत. विचारांसाठी वाहिलेले हे मासिक सध्या २ रुपयात ८ पाने असे असून कांही दिवसातच मुंबईकरांच्या भेटीला येत आहे.जाहिरातीसाठी/सूचना तसेच सुभेच्या साठी ९९६९६६८३६६ क्रमांकावर संपर्क...

मै भी अन्ना ! I AM ANNA HAJARE

Image
I AM ANNA HAJARE (CREATIVE YOUNG-MINDED INDIAN WANTED JAN'LOKPAL 4 CURUPTION FREE INDIA) देश के युवाओंको बहोत से प्रश्न सता रहे है; कुछ कहे तो साथ न मिलने का डर ! आदर्श ऐसा कोई नेता या यंत्रणा नहीं जहाँ यूवकोंको दिशा मिले! राष्ट्रप्रेम,समता न्याय केवल पुस्तकोमे मिलते है !जहाँ देश की जनता भूकी मर रही है,किसान आत्महत्या कर रहे है,उधर नेताओ और धनिकोंका पैसा स्विस बैंक में जमा हो रहा है;आम आदमी लिख नहीं पायेगा इतना बड़ा बड़ा ब्रश्ताचार हो रहा है!पहले अंग्रेज लुटते थे अब हमारे लूटके स्विस बैंक में जमा कर रहे है ! हमारे बाबासाहेब आंबेडकर कह चुके है,"कुछ सालो बाद देश का चलन बदल दो;यही न्याय उन्होंने आरक्षण के बारे में भी कहा था" बाबासाहेब,गांधीजी,शिवाजी हमारे आदर्श राज्यकर्ता है चाहे अपने फायदे के लिए कोई उन्हें जाती पाती और पक्ष में क्यों ना रखे! गांधीजी और उनका सत्याग्रह हमने पुस्तकों में पढ़ा था;मगर अन्ना हजारे जी ने जनता का असंतोष जानकर उनके भलाई के लिए माहिती अधिकारके साथ साथ जन-लोकपाल बिल लेन की कोशिश की.वो देखकर गांधीजी की यद् आती है.अन्ना हमारे गाँधी...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people.. नवशक्तिया या कौटुम्बिक आणि दखलपात्र वृत्तपत्रासाठी वितरण प्रतिनिधि म्हणून काम करत असताना वृत्तपत्रविक्रेते,ऐजंट यांच्यासोबत कांही अनुभव आले ते न रहवल्याने लिहित आहे .... बहुतेक मराठी वृत्तपत्रविक्रेते असताना परप्रान्तियानी या व्यवसायातही चांगला जम बसवलाय .पैशा-पैशा चा हा खेळ जमविता जमविता आजही हा दन्यानदाता उपेक्षितच आहे.त्याना हक्काचे स्टोल नाहीत.सरकारचे या संदर्भात निश्छित धोरण नाही.आता बरेच वृत्तपत्रविक्रेते आगळ-पगळ स्टोल राजकारणी,प्रशासकीय यंत्रणा यांच्या कृपाआशिर्वादाने लावतात तो भाग वेगला ! असो,वृत्तपत्रविक्रेते ज्या वृतपत्रासाठी काम करतात त्यांची ताकत एवढी आहे की ते क्रांति घडवू शकतात मात्र तसे का होत नाही? कारण वृत्तपत्रविक्रेता संघाना राजकीय बाज चढ़ल्याने सर्वत्र एकसंधता दिसत नाही ! वृत्तवाहिन्यांचा प्रसार आनी प्रसिद्दी पाहता कांही दिवसानी वृत्तपत्रविक्रेत्याला कोणी विचारणार नाही असा नाराजिचा सुर वृत्तपत्रविक्रेतत्यांचा दिसतोय ! तशी परिस्थिति खरच ठरेल जेंव्हा आपल्या न्यायालया...

एका चलवळीची सुरवात ...

नमस्कार ! आम्ही प्रजासत्ताक मासिक मुंबईतुन महाराष्ट्रभर ऑगस्ट २०११ पासून सुरु करत असून सध्या त्याचे स्वरुप कृष्ण-धवल असे ८ पानांचे मिड-डे साइज असणार आहे. कारण आमच्या टीम मधील सर्वानी य अंकासाठी प्रत्येकी ५०० रुपये काढलें असून तशी तजवीज प्रत्येक महिन्याला करणार आहोत. सर्व टीम मेम्बर पत्रकारितेशी सम्बंधित असून मार्गदर्शक अशा अत्रे,आगरकर,प्रबोधनकार यांच्या जुन्या पत्रकारितेची नव्याने सुरुवात करण्याच्या निश्चयाने प्रभावी दखलपात्र माध्यम बनू इश्यिते ! आपले लिखाण आम्हाला नेहमीच मार्गदर्शक राहिले असून आमच्या सुद्न्य वाचकांना ते मिळावे अशी आमची इच्छा आहे ! आमच्या टीम मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आलेली मंडळी असून त्यांच्या गावी अंक जाणार आहे विशेष म्हणजे माझ्या गावी मी माजी विद्यार्थी संघटना में २०११ मध्ये स्थापन केल्याने विध्यार्थ्यानी २०० अंक रिलीज होण्याआधीच बुक केलेत तेंव्हा अंक काढून फुकट वाटने पिवळी पत्रकारिता करने हा आमचा उद्देश नक्कीच नाही! आता हे सर्व यासाठी सांगीतले कारण किमान कांही दिवस आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देवू...

कोणी उत्तरे शोधलित काय ?TROUBLING QUESTION TO INDIAN YOUTH !

आपल्या शिक्षण प्रणालीद्वारे बरयाच गोष्टींचा उलघडा होत नाही! त्यासाठी अवांतर वाचन हवे जो आजचा युवक करत नाही ! शिवाय हे शिक्षण रोजगार मिळवुन देणारे नाही तो भाग वेगलाच ! आजच्या युवा संघटना ठराविक हेतूने ठराविक द्रुश्तिकोनतुन पुढे जाताना दिसत नाही . राजकीय पक्षांसाठी युवक गोला करने इतकेच उधिष्ट्ये....... कांही अनुत्तरित प्रश्न आमच्या कांही मित्राना पडलेत आनी आम्हला असे जानवतेय की आपल्या उदारमतवादी लोकशाहीत सर्व वाद जिवंत आहेत! काय खरे आनी काय खोटे काय फायद्याचे आनी कोणते समाजकारण आनी कोणते राजकारण कांही कांही समजत नाही ! कांही प्रश्न .! १)प्रशासकीय यंत्रणा शासकीय कार्यालयात कोणत्या आधारावर शासकीय वेळेत सत्यनारायण पूजा घालतात ? हे इथे योग्य आहे का ? लाचखोरिमुले सिस्टम ची होणारी बदनामी आनी अविश्वसर्हता थाम्बनार कधी आनी ती कशी ? कंत्राट पद्धति ......कमी मनुश्यबल की अकार्यक्ष्मता ? निवडनुक येताच बहिश्काराची भाषा जनतेत कशी काय येते ? २)न्याय व्यवस्था मराठीत न्याय कधी व कसा मिळणार ? बॉम्बे हाई कोर्ट ,iit मुंबई ,मुंबई ग्रामपंचायत कायदा हा काय प्रकार आहे ? बलात्काराची केस नोंद होताच कोणत्याह...