एका चलवळीची सुरवात ...

नमस्कार !
आम्ही प्रजासत्ताक मासिक मुंबईतुन महाराष्ट्रभर ऑगस्ट २०११ पासून सुरु करत असून सध्या त्याचे स्वरुप कृष्ण-धवल असे ८ पानांचे मिड-डे साइज असणार आहे. कारण आमच्या टीम मधील सर्वानी य अंकासाठी प्रत्येकी ५०० रुपये काढलें असून तशी तजवीज प्रत्येक महिन्याला करणार आहोत. सर्व टीम मेम्बर पत्रकारितेशी सम्बंधित असून मार्गदर्शक अशा अत्रे,आगरकर,प्रबोधनकार यांच्या जुन्या पत्रकारितेची नव्याने सुरुवात करण्याच्या निश्चयाने प्रभावी दखलपात्र माध्यम बनू इश्यिते !

आपले लिखाण आम्हाला नेहमीच मार्गदर्शक राहिले असून आमच्या सुद्न्य वाचकांना ते मिळावे अशी आमची इच्छा आहे ! आमच्या टीम मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आलेली मंडळी असून त्यांच्या गावी अंक जाणार आहे विशेष म्हणजे माझ्या गावी मी माजी विद्यार्थी संघटना में २०११ मध्ये स्थापन केल्याने विध्यार्थ्यानी २०० अंक रिलीज होण्याआधीच बुक केलेत तेंव्हा अंक काढून फुकट वाटने पिवळी पत्रकारिता करने हा आमचा उद्देश नक्कीच नाही! आता हे सर्व यासाठी सांगीतले कारण किमान कांही दिवस आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देवू शकत नाही आणि तरीही आपल्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो आहे !

अंक पत्रकार संघ विविध प्रकाशने इथे तसेच मुख्यमंत्री यांच्या टेबल पर्यंत पोह्चाविन्याची व्यवस्था आम्ही केलि आहे !

टीम प्रजासत्ताक मध्ये कोण आहेत ?
संपादक -बाबुराव खेडेकर..९९६९६६८३६६
वितरण प्रतिनिधि "दै.नवशक्ति " दादर-चर्चगेट ,वी.टी.
http://yuvamaharashtra.blogspot.com/
२)मुकेश जाधव-गोरेगांव ते विरार दरम्यान शिव मावला हे साप्ताहिक ते काढतात
३)नवी मुंबई मधून एका साप्ताहिकाचे संपादक आमच्यासाठी काम करत असून ठाणे व नवी मुंबई हा विभाग त्यांच्या सहकार्य सोबत पाहणार आहेत !
४)मंगेश दराडे आनी सहकारी-दादर-गोरेगांव
५)उमेश जंगम साप्ताहिक सह्याद्रीठाणे-घाटकोपर
६)गायकवाड --महिला बचत गत आणि रोजगार संघटना भायखला.

मासिकाचा फॉर्म काढायचा होता पण आर्थिक हित जपण्यासाठी तत्वांशी तडजोड नाही !

आपला विश्वासु
बाबुराव खेडेकर

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income