श्रेष्ठ भारत महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली :- येथील सनड्रीम डिजी प्रा. लि. तर्फे आंध्रा असोसिएशन ऑडीटोरियम मध्ये नुकताच श्रेष्ठ भारत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत राज्य मंत्री आणि उद्योग मंत्री मुविन गोडींहो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील एक भारत श्रेष्ठ भारत आनुसार सनड्रीम डिजी प्रा. लि. चे अध्यक्ष प्रताप नायडू यांच्या वतीने दिल्लीच्या आंध्रा असोसिएशन ऑडीटोरियम मध्ये नुकताच श्रेष्ठ भारत आणि महोत्सव साजरा करण्यात आला.
 यामध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसाम यामधील संस्कृतीचे प्रदर्शन तसेच हस्तकलांमध्ये तयार झालेल्या वस्तूंची प्रदर्षोनी करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत राज्य मंत्री आणि उद्योग मंत्री मुविन गोडींहो प्रमुख अतिथी म्हणून तर भाजप राष्ट्रीय प्रवक्ते टॉम वाढक्कन आणि आनंद डेअरीचे अध्यक्ष राधेश्याम दीक्षित सुद्धा उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा