आपली नाद खुला गुरुपोर्निमा !
आपली नाद खुला गुरुपोर्निमा ! गुरुपोर्निमा आली की माझ्या मित्रांमधे एकच चलबल असते ती म्हणजे आपल्या शालेतिल किंवा कोलेजमधिल मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शिक्षकाना फ़ोन करूँन किंवा भेटवस्तुसह प्रत्यक्ष्य भेटून स्तुतिसुमने उधलने. आपल्या संतांनीही,'गुरुविण कोण दाखविल वाट?' असा प्रश्न केला आहे.मला वाटते याचा अर्थ असा न्हवे की जिव्नोधारासाठी कोणीतरी योगी गुरु करूँन घ्यावा व त्यांच्या सांगन्याप्रमाने वागावे ! शाळेत शिकविले जायचे की आई वडिल आपले पहिले गुरु दुसरे शिक्षक वगैरे ! असो, गुरु शिष्यात दस्यत्वाचा प्रकार असू नये असे मला वाटते! माझ्या मानत नेहमी एकच प्रश्न पडतो,''नो वन म्यान इज परफेक्ट''! कदाचित स्वतावरचा अतिविश्वास,भ्रम, किंवा व्यक्तिस्वतंत्र्यमुले असेल असो! विशेष म्हणजे गु रु म्हणजे अंधार नष्ट करणारा ही त्या शब्दाची समर्पक व्याख्या ! कारन आजकल गुरुलोकांचा खुप सुल्सुलात झालाय. सीनियर मार्गदर्शन करताना जणू आपन गुरूच झाल्याच्या अविर्भावात असतात. गुरु कोणी व्यक्ति वगैरे विशिष्ट असे मापक कांही नाही हा ठाम विचार आपल्याला पसंद पडला! माझा गुरु देव आहे ! ज्याची केव...