छत्रपति शिवाजीराजे भोसले

छत्रपति शिवाजीराजे भोसले
अनु􀄐मा􀇔णका
 1 ओळख
 2 ज􀃛म
o 2.1 शहाजीराजे
o 2.2 􀇔जजाबाई
o 2.3 माग􀁛दश􀁛क
o 2.4 मावळ 􀄤ांत
 2.4.1 बारा मावळ
 2.4.2 मावळचे सवंगड􀈣
 3 यु􀆨मय जीवन
o 3.1 सु􀇾वातीचा लढा
 3.1.1 प􀇑हली 􀃨वार􀈣 - तोरणगडावर 􀇒वजय
 3.1.2 शहाजीराजांना अटक
 3.1.3 जावळ􀈣 􀄤करण
o 3.2 प􀇔􀆱म घाटावर िनयं􀄟ण
o 3.3 आ􀇑दलशाह􀈣शी संघष􀁛
 3.3.1 अफझलखान 􀄤करण
 3.3.2 िस􀆧􀈣 जौहरचे आ􀄐मण
 3.3.2.1 घोड􀇔खंड􀈣तली लढाई
o 3.4 मुघल सा􀄨ा􀃏याशी संघष􀁛
 3.4.1 शा􀇑ह􀃨तेखान 􀄤करण
 3.4.2 सुरतेची प􀇑हली लूट
 3.4.3 िमझा􀁛राजे जयिसंह 􀄤करण
 3.4.4 आ􀅚याहून सुटका
o 3.5 सव􀁛􀄟 􀇒वजयी घोडदौड
 3.5.1 क􀉉ढा􀃖याची लढाई
o 3.6 रा􀃏यािभषेक
o 3.7 द􀇔􀂢ण 􀇑द􀇔􀃊वजय
 4 रयतेचा राजा
o 4.1 शासन 􀃥यव􀃨था
 4.1.1 संर􀂢ण 􀃥यव􀃨था
 4.1.2 अथ􀁛 􀃥यव􀃨था
 4.1.3 समाज 􀃥यव􀃨था
 4.1.4 􀃛याय 􀃥यव􀃨था
 4.1.5 परमुलुखांशी 􀃥यवहार
 5 िशवाजी: एक 􀃥य􀆠􀈧 􀃠हणून
o 5.1 पु􀄟
o 5.2 िश􀃧य
o 5.3 िम􀄟
o 5.4 􀇒पता
o 5.5 यो􀆨ा
o 5.6 शासक
o 5.7 राजा
o 5.8 भ􀆠
o 5.9 प􀇐र यासम हाच
 6 संदभ􀁛
 7 बा􀆻दवु े
ओळख
मराठ􀈤 सा􀄨ा􀃏याचे सं􀃨थापक आ􀇔ण एक आदश􀁛 शासनकता􀁛 􀃠हणून ओळखले जाणारे छ􀄟पती
िशवाजीराजे भोसले एक सव􀁛समावेशक, स􀇑ह􀃧णू राजा 􀃠हणून महारा􀆶ात आ􀇔ण इतर􀄟ह􀈣 वं􀇑दले जातात.
श􀄟ू􀇒व􀇽􀆨 ल􀃕याकरता महारा􀆶ात􀃣या ड􀉉गर-दया􀉍मधे अनुकूल असलेली गिनमी का􀃥याची प􀆨त वाप􀇾न
􀃗यांनी त􀃗कालीन 􀇒वजापूरची आ􀇑दलशाह􀈣, अहमदनगरची िनजामशाह􀈣 आ􀇔ण बला􀃕य मुघल
सा􀄨ा􀃏यशाह􀈣 􀆻ां􀃍याशी लढा 􀇑दला, आ􀇔ण मराठ􀈤 सा􀄨ा􀃏याचे बीजारोपण केले. आ􀇑दलशाह􀈣, िनजामशाह􀈣
आ􀇔ण मुघलसा􀄨ा􀃏य बला􀃕य असली तर􀈣 महारा􀆶ात 􀃗यांची सगळ􀈣 िभ􀃨त 􀃨थािनक सरदारांवर आ􀇔ण
􀇑क􀃣लेदारांवर होती. ते सरदार/ 􀇑क􀃣लेदार जनतेवर अ􀃛याय-अ􀃗याचार करत असत. िशवाजीमहाराजांनी
􀃗या अ􀃛याय-अ􀃗याचारातून जनतेची सुटका केली, आ􀇔ण उ􀆣म शासनाचे एक उदाहरण भावी
रा􀃏यक􀃗या􀉍समोर ठेवले.
छ􀄟पती िशवाजीराजे भोसले
छ􀄟पती िशवाजीराजे भोसले
जीवनकाल
(१९ फे􀄦ुवार􀈣??), १६३० (िशवनेर􀈣 􀇑क􀃣ला, पुणे)
ते
३ ए􀇒􀄤ल १६८० (रायगड)
आई-व􀇑डल 􀇔जजाबाई - शहाजीराजे भोसले
प􀆤ी सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई
काय􀁛 मराठा सा􀄨ा􀃏याचे सं􀃨थापक (६ जून इ.स. १६७४)
रा􀃏य􀃥या􀆯ी
महारा􀆶ा􀃍या प􀇔􀆱मेला कोकण,
स􀆻ा􀄡􀈣 डॊगं ररांगेपासून ते नागपूर पयत􀉍
आ􀇔ण
महारा􀆶ा􀃍या उ􀆣रेला खानदेशापासून
ते द􀇔􀂢ण भारतात तंजावर पय􀉍त (???)
शासनकाल ६ जून इ.स. १६७४ ते ३ ए􀇒􀄤ल इ.स. १६८०
चलन होन, िशवराई (सुवण􀁛 होन, 􀇽􀃜य होन??)
पदवी छ􀄟पती, गो􀄦ा􀃠हण 􀄤ितपालक,
ज􀃛म
􀇔जजाबाई 􀆻ा शहाजीराजां􀃍या 􀄤थम प􀆤ी. िशवाजीमहाराजांचा ज􀃛म 􀇔जजाबा􀉃􀃍या पोट􀈣 ई.स. १९
फे􀄦ुवार􀈣 १६३० (फा􀃣गुन कृ􀃧ण तृतीया) रोजी पु􀃖यापासून ४० मैलांवर असले􀃣या िशवनेर􀈣 􀇑क􀃣􀃣यावर
झाला.
शहाजीराजे
शहाजीराजे 􀄤थम अहमदनगर􀃍या िनजामशहा􀃍या पदर􀈣 एक सरदार 􀃠हणून होते. मिलक अंबर 􀆻ा
िनजामशहा􀃍या 􀄤भावी व􀇔जरा􀃍या मृ􀃗यूनंतर मुघल स􀄨ाट शहाजहान􀃍या सै􀃛याने ई.स. १६३६ मधे
अहमदनगरवर चाल क􀇾न ते शहर आप􀃣या ता􀃞यात घेत􀃣यानंतर शहाजीराजे 􀇒वजापूर􀃍या
आ􀇑दलशहा􀃍या पदर􀈣 सरदार 􀃠हणून 􀇽जू झाले. आ􀇑दलशहाने 􀃗यांना पु􀃖याची जहािगर􀈣 􀇑दली.
शहाजीराजांनी तुकाबा􀉃शी आपला दसु रा 􀇒ववाह केला. लहान िशवाजीराजांना घेऊन 􀇔जजाबाई पु􀃖याला
रहायला आ􀃣या. तुकाबाई आ􀇔ण शहाजीराजे 􀆻ां􀃍या एकोजी भोसले (􀃥यंकोजी भोसले) 􀆻ा पु􀄟ांनी पुढे
स􀃚या􀃍या तािमळनाडूमधील तंजावरला आपले रा􀃏य 􀃨थापन केले.
􀇔जजाबाई
􀇔जजाबाई पु􀃖यात रहायला गे􀃣या 􀃗यावेळ􀈣 पु􀃖याची फार दरु व􀃨था झालेली होती. ते􀃥हा छोटे िशवाजीराजे
आ􀇔ण कारभार􀈣 􀆻ां􀃍या ह􀃨ते पु􀃖यात एका शेतात 􀄤तीकादाखल सो􀃛या􀃍या मुला􀃠याचा नांगर 􀇑फरवून,
􀇔जजाबा􀉃नी पु􀃖याची पुन􀃨􀃨थापना करायला सुरवात केली. िशवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना
आ􀇔ण मोठे झा􀃣यावरह􀈣 (मोठेपणी􀃍या िसंहगडावर􀃍या 􀃨वार􀈣सार􀃉या) 􀄤􀃗येक मह􀃗वा􀃍या 􀄤संगी 􀃗यांना
􀇔जजाबा􀉃नी खंबीर माग􀁛दश􀁛न 􀇑दले. िशवाजीमहाराजां􀃍या 􀃗या आ􀆭गु􀇽 होत. 􀇑हंदवी 􀃨वरा􀃏य􀃨थापनेचे
􀃨व􀃜न 􀄤थम पाहून ते 􀃨व􀃜न साकार करायला िशवाजीमहाराजांना 􀇔जजाबा􀉃नी 􀃨फूत􀈸 􀇑दली असे काह􀈣
इितहासकार मानतात.
माग􀁛दश􀁛क
लोककथा आ􀇔ण इितहास 􀆻ांमधे कालौघात पु􀃧कळदा सरिमसळ होते, आ􀇔ण 􀃗यामुळे इितहासाचा नेमका
मागोवा घेणे क􀇑ठण होते. िशवाजीमहाराजां􀃍या बाबतीत ती सरिमसळ खूपच आहे; प􀇐रणामी
िशवाजीराजांना कोणाचे माग􀁛दश􀁛न 􀇑कती िमळाले हे न􀃈क􀈧 ठरवणे िनदान आज तर􀈣 क􀇑ठण आहे.
यु􀆨ा􀃟यास आ􀇔ण रणनीती 􀆻ांसबंधी 􀄤ाथिमक माग􀁛दश􀁛न 􀃗यांना शहाजीराजांकडून िमळाले आ􀇔ण परक􀈧य
स􀆣े􀇒व􀇾􀆨 लढा कर􀃖याकरता आव􀃦यक असले􀃣या िश􀃨तीचे िश􀂢ण 􀇔जजाबा􀉃कडून िमळाले असे मा􀄟
उपल􀃞ध ऐितहािसक मा􀇑हती􀇾न िन􀇔􀆱तपणे सांगता येते. समथ􀁛 रामदास􀃨वामी आणी संत
तुकाराममहाराज 􀆻ांचे मह􀇂वाचे अ􀃚या􀇔􀃗मक माग􀁛दश􀁛नह􀈣 िशवाजीराजांना लाभले होते.
मावळ 􀄤ांत
स􀆻ा􀄡􀈣􀃍या दोन ड􀉉गररांगां􀃍या मध􀃣या खोया􀁛ला "मावळ" 􀃠हणतात. पु􀃖याखाली १२ आ􀇔ण जु􀃛नर-
िशवनेर􀈣खाली १२ अशी एकूण २४ मावळे आहेत.
बारा मावळ
 पवन मावळ
 आंदर मावळ
 कानद मावळ
 मुठाखोरे
 गुंजण मावळ
 􀇑हरडस मावळ
मावळचे सवंगड􀈣
बाजी पासलकर
का􀃛होजी जेधे
तानाजी मालुसरे
यु􀆨मय जीवन
िशवाजीराजांचे जवळजवळ अध􀈶 आयु􀃧य यु􀆨े कर􀃖यात गेले. यु􀆨􀄤संगी घो􀃔याव􀇾न 􀄤वास करताना
झोपदेखील ते घो􀃔यावरच आ􀇔ण केवळ तीन-चार तास घेत असत.
सु􀇾वातीचा लढा
प􀇑हली 􀃨वार􀈣 - तोरणगडावर 􀇒वजय
ई.स. १६४७ मधे सतरा वषा􀉍􀃍या िशवाजीराजांनी आ􀇑दलशहा􀃍या ता􀃞यातला तोरणगड 􀇔जंकला आ􀇔ण
􀃨वरा􀃏याची मुहूतम􀁛 ेढ रोवली. तोरणगड हे 􀃨वरा􀃏याचे तोरणच ठरल.े 􀃗याच साली िशवाजीराजांनी
क􀉉ढाणा(िसंहगड), राजगड, आ􀇔ण पुरंदर हे 􀇑क􀃣ले आ􀇑दलशहाकडून 􀇔जंकून पुणे 􀄤ांतावर पूण􀁛 िनयं􀄟ण
िमळवले.
शहाजीराजांना अटक
िशवाजीराजां􀃍या यश􀃨वी 􀃨वाया􀉍नी 􀇒बथ􀇾न िशवाजीराजांना आळा घाल􀃖याची एक यु􀆠􀈧 􀃠हणून
आ􀇑दलशहाने शहाजीराजांना अटक केली. िशवाय सुमारे ५००० फौज घेऊन फ􀆣ेखान नावा􀃍या सरदाराला
िशवाजीराजांवर ह􀃣ला कर􀃖यास पाठवले. िशवाजीराजांनी पुरंदरावर फ􀆣ेखानाचा पराभव केला. बाजी
पासलकर सै􀃛यासकट पळ􀃗या फ􀆣ेखाना􀃍या पाठलागावर सासवडपय􀁛णत गेले. सासवडजवळ झाले􀃣या
लढाईत बाजी पासलकरांचा मॄ􀃗यू झाला.
िशवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास 􀃗या􀃍या द􀃉खन􀃍या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादब􀂢)
प􀄟 पाठवून शहाजीराजांसकट 􀃗या􀃍या चाकर􀈣त जायची इ􀃍छा 􀄤कट केली. 􀃗याचा प􀇐रणाम 􀃠हणून
शाहजहानाने आ􀇑दलशहावर दबाव आणला आ􀇔ण प􀇐रणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु 􀃗यासाठ􀈤
िशवाजीराजांना क􀉉ढाणा 􀇑क􀃣ला, आ􀇔ण शहाजीराजांना बंगळूर शहर आ􀇔ण कंदप􀈸चा 􀇑क􀃣ला
आ􀇑दलशहाला 􀆭ावा लागला.
जावळ􀈣 􀄤करण
आ􀇑दलशहाशी इमान राखणारा जावळ􀈣चा सरदार चं􀄡राव मोरे शहाजीराजे आ􀇔ण िशवाजीराजे
यां􀃍या􀇒व􀇾􀆨 आ􀇑दलशहाकडे कुरापती काढत असे. 􀃗याला धडा िशक􀇒व􀃖यासाठ􀈤 ई.स. १६५६ साली
िशवाजीने रायर􀈣चा 􀇑क􀃣ला सर केला 􀃏यामुळे कोकण भागात 􀃨वरा􀃏याचा 􀇒व􀃨तार झाला.
प􀇔􀆱म घाटावर िनयं􀄟ण
ई.स. १६५९ पय􀉍त िशवाजीराजांनी जवळपास􀃍या प􀇔􀆱म घाटातील आ􀇔ण कोकणातील चाळ􀈣स
􀇑क􀃣􀃣यांवर 􀇒वजय िमळ􀇒वला होता.
आ􀇑दलशाह􀈣शी संघष􀁛
अफझलखान 􀄤करण
आ􀇑दलशहा􀃍या ता􀃞यात असणारे 􀇑क􀃣ले 􀇔जंकत रा􀇑ह􀃣यामुळे ई.स. १६५९ साली आ􀇑दलशहाने दरबारात
िशवाजीस संप􀇒व􀃖याचा 􀇒वडा ठेवला. हा 􀇒वडा दरबार􀈣 असले􀃣या अफझलखान नावा􀃍या सरदाराने
उचलला. मो􀃓या सै􀃛यासह आ􀇔ण लवाज􀃠यासह अफझलखान मोह􀈣मेवर िनघाला. अफझलखान
वाईजवळ आला ते􀃥हा िशवाजीराजांनी 􀄤तापगडाव􀇾न (जो स􀃚या􀃍या महाबळे􀆳र जवळ आहे) 􀃗यास
त􀉉ड दे􀃖याचे ठरवले. तहाची बोलणी सु􀇾 झाली आ􀇔ण अंितम बोलणीसाठ􀈤 िशवाजीने 􀃨वतः यावे असा
अफझलखानचा आ􀄒ह होता. पण िशवाजीराजां􀃍या व􀇑कलांनी (पंताजी गोपीनाथ बोक􀈧ल)
अफझलखानाला गळ घालून 􀄤तापगडावरच भेट घे􀃖यास बोलावले. भेट􀈣􀃍या िनयमांनुसार दो􀃛ह􀈣
प􀂢ांकड􀈣ल मोजक􀈧च माणसे भेट􀈣साठ􀈤 येतील आ􀇔ण दर􀃠यान सवा􀉍नी िनश􀆸 राह􀃖याचे ठरले.
िशवाजीराजांना अफझलखान􀃍या दगाबाजपणाची क􀃣पना अस􀃣यामुळे 􀃗यांनी सावधानी 􀃠हणून िचलखत
चढ􀇒वले आ􀇔ण सोबत 􀇒बचवा तसेच वाघनखे ठेवली. 􀇒बचवा िचलखताम􀃚ये दड􀇒वला होता तर वाघनखे
हाता􀃍या पंजा􀃍या आतम􀃚ये वळ􀇒वलेली अस􀃣यामुळे 􀇑दसणार􀈣 न􀃥हती. िशवाजीसोबत 􀇔जवा महाला हा
􀇒व􀆳ासू सरदार होता तर अफझलखानसोबत स􀃡यद बंडा हा त􀃗कालीन 􀄤􀃉यात असा दांडप􀃒टेबाज
होता. 􀄤तापगडावर􀈣ल एका छावणीम􀃚ये भेट ठरली. भेट􀈣􀃍या वेळ􀈣 उंचपु􀄆या, बलदंड अफझलाखानने
िशवाजीला िमठ􀈤 मारली आ􀇔ण िशवाजीराजांचे 􀄤ाण कंठाशी आले. 􀃗याच वेळ􀈣 अफझलखानने
क􀃒यार􀈣चा वार िशवाजीवर केला परंतु िचलखतामुळे िशवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून
िशवाजीने वाघानखे खाना􀃍या पोटात घुसवली 􀃗याचबरोबर अफझलखानाची 􀄤ाणांितक आरोळ􀈣 चहूकडे
पसरली. स􀃡यद बंडाने त􀃗􀂢णी िशवाजीवर दांडप􀃒􀃒याचा जोरदार वार केला जो त􀃗पर 􀇔जवा महालाने
􀃨वतःवर झेलला आ􀇔ण िशवाजीचे 􀄤ाण वाचले. यामुळेच "होता 􀇔जवा 􀃠हणून वाचला िशवा" ह􀈣 􀃠हण
􀄤चिलत झाली.
आधीच ठरले􀃣या ईशाया􀁛􀄤माणे भेट􀈣􀃍या वेळ􀈣 ३ तोफांचे बार 􀄤तापगडाव􀇾न काढ􀃖यात आले, आ􀇔ण
खाना􀃍या छावणी􀃍या जवळपास􀃍या झाडाझुडुपांम􀃚ये दडून बसले􀃣या माव􀃤यांनी ह􀃣ला क􀇾न खान􀃍या
सै􀃛याची दाणादाण उड􀇒वली. खानाचा मुलगा फाजलखान आ􀇔ण इतर काह􀈣 सरदार लपूनछपून वाई􀃍या
मु􀃉य छावणीपय􀉍त आले (􀇔जथे खानाचा जनाना होता) व पाठलागावर असले􀃣या नेताजी􀃍या
सै􀃛यापासून वाच􀃖यासाठ􀈤 ख􀇔जना, ह􀆣ी व इतर जड सामान टाकून 􀇒वजापूरला जना􀃛यासकट पळाले.
िशवाजीराजांना जनतेत िमळालेला आदर आ􀇔ण 􀄤ेम जे क􀈧 अनेक शतकांनंतरह􀈣 􀇑टकून आहे 􀃗यामागचे
􀃗यांची स􀇑ह􀃧णू वृ􀆣ी हे फार मह􀃗वाचे कारण आहे. अफझलखाना􀃍या मृ􀃗यूनंतर 􀃗यांनी 􀃗या􀃍या शवाचे
अं􀃗यसं􀃨कार इ􀃨लामी प􀆨तीने क􀇽न 􀃗याची एक कबर 􀄤तापगडावर बांधली आ􀇔ण 􀃗या कबर􀈣􀃍या
नेहमीसाठ􀈤􀃍या देखभालीची 􀃥यव􀃨था केली.
अफझलखान􀃍या मृ􀃗यूनंतर िशवाजीराजांनी दोरोजी नावा􀃍या सरदाराला कोकणप􀃒􀃒यातील आणखी
􀇑क􀃣ले आ􀇔ण 􀄤देश 􀇔जंक􀃖यास पाठवले. 􀃨वतः राजे सातारा 􀄤ांतात घुसून को􀃣हापूरापय􀉍त गेले व 􀃗यांनी
प􀃛हाळा 􀇔जंकून घेतला. नेताजीने 􀃗या􀃍या सै􀃛यासह जवळपास 􀇒वजापूरापय􀉍त धडक मारली.
िस􀆧􀈣 जौहरचे आ􀄐मण
अफझलखान􀃍या मृ􀃗यूमुळे िचडले􀃣या आ􀇑दलशहाने 􀃗याचा सेनापती िस􀆧􀈣 जौहर यास सव􀁛 श􀆠􀈧िनशी
ह􀃣ला कर􀃖याचा आदेश 􀇑दला. ई.स. १६६० साली झालेले हे आ􀄐मण 􀃨वरा􀃏यावर􀈣ल अनेक मो􀃓या
संकटांपैक􀈧 एक समजले जाते. 􀃗यासुमारास िशवाजीराजे िमरजे􀃍या 􀇑क􀃣􀃣याला वेढा घालून होते.
िस􀆧􀈣􀃍या आ􀄐मणाची बातमी येताच राजे प􀃛हाळगडावर गेले आ􀇔ण िस􀆧􀈣 जौहरला 􀃗याचा सुगावा
लागताच 􀃗याने गडालाच वेढा घातला आ􀇔ण गडाची रसद तोडली. काह􀈣 􀇑दवस गडावर􀈣ल सवा􀉍नी तग
धरली पण िस􀆧􀈣चा वेढा उठ􀃖याचे काह􀈣 ल􀂢ण 􀇑दसेना ते􀃥हा सवा􀉍शी खलबत क􀇾न िशवाजीराजांनी
जवळ􀃍या 􀇒वशालगडावर पोहोचावे असा िनण􀁛य घेतला. प􀃛हाळगडाव􀇾न एके रा􀄟ी िशवाजीराजे आ􀇔ण
काह􀈣 मंडळ􀈣 गु􀆯 र􀃨􀃗याने िशताफ􀈧ने िनसटले. 􀆻ाचा प􀆣ा लागताच िस􀆧􀈣 जौहरने िस􀆧􀈣 मसऊद􀃍या
बरोबर काह􀈣 सै􀃛य पाठलागावर रवाना केले.
घोड􀇔खंड􀈣तली लढाई
प􀃛हाळगडापासून काह􀈣 अंतरावर वाटेत िस􀆧􀈣􀃍या सै􀃛याने 􀃗यांना घोड􀇔खंड􀈣त गाठले आ􀇔ण हातघाईची
लढाई सु􀇾 झाली. ते􀃥हा िशवाजीराजांचे 􀇒व􀆳ासू परा􀄐मी सरदार बाजी 􀄤भू देशपांडे यांनी िशवाजीराजांना
􀇒वनंती केली क􀈧 􀃗यांनी 􀇒वशालगडासाठ􀈤 पुढे कूच करावी आ􀇔ण 􀇔खंड􀈣तील लढाई 􀃨वत: लढतील.
􀇒वशालगडावर पोहोचताच तोफां􀃍या तीन डाग􀃖या ऐकू आ􀃣या 􀃠हणजे िशवाजीराजे सुख􀇾प गडावर
पोहचले असा संदेश िमळेल. बाजी 􀄤भू देशपां􀃔यांनी वचन 􀇑दले क􀈧 जो पय􀉍त तोफांचे तीन आवाज ऐकू
येणार नाह􀈣त तो पय􀉍त िस􀆧􀈣 जौहरला 􀇔खंड􀈣म􀃙􀃚येच झुंज􀇒वत ठेवतील. िशवाजीराजांना ते पटेना पण
'बाजी'􀃍या 􀇒वनंतीवजा ह􀃒टापुढे 􀃗यांनी यास मा􀃛यता 􀇑दली आ􀇔ण 􀇒वशालगडासाठ􀈤 कूच केली. बाजींनी
िस􀆧􀈣􀃍या सै􀃛याला रोखून धर􀃖यासाठ􀈤 􀄤य􀆤ांची शथ􀁛 केली, पण सं􀃉येने 􀇑कतीतर􀈣 पट􀈣ने अिधक
सै􀃛यापुढे बाजी􀄤भूंनी 􀄤ाणांची बाजी लावली, जर􀈣 ते 􀃨वतः 􀄤ाणांतीक घायाळ झाले होते. शेवट􀈣
सैिनकांनी मृ􀃗युपथावर असले􀃣या घायाळ बाजींना एके 􀇑ठकाणी आणून बस􀇒वले, पण बाजींचे 􀄤ाण
कानाशी साठले होते. थो􀃔या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आ􀇔ण िशवाजीराजे गडावर
पोहोच􀃣याचा तो संदेश समज􀃣यावरच बाजी 􀄤भू देशपांडे यांनी 􀄤ाण सोडले. िशवाजीराजांना ह􀈣 बातमी
फार चटका लावून गेली. बाजी􀄤भू हे 􀃏या घोड􀇔खंड􀈣त लढले आ􀇔ण 􀃨वतः􀃍या 􀄤ाणांचे बिलदान 􀇑दले
􀃗या घोड􀇔खंड􀈣चे नाव िशवरायांनी पावन􀇔खंड असे बदलले. बाजी􀄤भू􀃍या बिलदानाने पावन झालेली ती
पावन􀇔खंड.
मुघल सा􀄨ा􀃏याशी संघष􀁛
मुघल स􀆣ेशी संघष􀁛 हा िशवच􀇐र􀄟ाचा 􀃥यापक आ􀇔ण अ􀇒वभा􀃏य भाग आहे. त􀃗कालीन मुघल सा􀄨ा􀃏य हे
भारतातील सवा􀁛त बला􀃕य होते आ􀇔ण औरंगझेब हा अितशय कठोर आ􀇔ण कडवा मुघल बादशहा 􀇑द􀃣ली
येथे शासन कर􀈣त होता. औरंगझेब कालीन मुघल सा􀄨ा􀃏यासंबाधीची मा􀇑हती देणारा वेगळा लेख आहे.
शा􀇑ह􀃨तेखान 􀄤करण
मुघल सा􀄨ा􀃏याचा नम􀁛दा नद􀈣 पलीकडे 􀇒व􀃨तार तसेच िशवाजी􀃍या रा􀃏य􀇒व􀃨ताराला वेसण घालणे या
दोन हेतूंसाठ􀈤 औरंगझेबाने 􀃗याचा मामा शा􀇑ह􀃨तेखान याला द􀃉खन􀃍या मोह􀈣मेवर पाठ􀇒वले. 􀄤चंड मोठा
लवाजमा, सै􀃛य आ􀇔ण फौजफाटा सोबत घेऊन शा􀇑ह􀃨तेखान िनघाला आ􀇔ण वाटेत असणा􀄆या 􀄤􀃗येक
रा􀃏यात, गावात 􀃗याने दहशत पसर􀇒वत जमेल तेवढा जमेल तेथे 􀇒व􀃚वंस केला. शेवट􀈣 पु􀃖याजवळ􀈣ल
चाकणचा 􀇑क􀃣ला 􀇔जंकून पु􀃖यातील िशवाजीराजां􀃍या लाल महालातच तळ ठोकला. िशवाजीराजांनी
खानाचा बंदोब􀃨त कर􀃖यासाठ􀈤 एक धाडसी िनण􀁛य घेतला तो 􀃠हणजे लाल महालात िश􀇾न खानाला
संप􀇒व􀃖याचा. लाल महालात आ􀇔ण अवतीभोवती खडा पहारा असे आ􀇔ण महालात िशरणे अितशय
जोखमीचे काम होते. एके रा􀄟ी लाल महालाजवळून जाणा􀄆या एका ल􀃊ना􀃍या िमरवणूक􀈧चा आधार
घेऊन काह􀈣 मोज􀃈या माणसांसह 􀃨वतः िशवाजी लाल महालात िशरले. महालाचा कानाकोपरा मा􀇑हत
अस􀃣यामुळे लवकरच 􀄤􀃗य􀂢 शा􀇑ह􀃨तेखान􀃍या खोलीत िशवाजीने 􀄤वेश केला. तोपय􀉍त महालात
कोठेतर􀈣 झटापट सु􀇾 झा􀃣यामुळे शा􀇑ह􀃨तेखानला जाग आली आ􀇔ण तेव􀃕यातच िशवाजीला समोर पाहून
खानाने जीव वाच􀇒व􀃖यासाठ􀈤 सरळ 􀇔खडक􀈧तून खाली उड􀈣 घेतली. िशवाजीने चपळाईने केलेला वार
हुक􀃣यामुळे खाना􀃍या 􀄤ाणावर बेत􀃖याऐवजी 􀃗याची तीन बोटे कापली गेली. या 􀄤करणामुळे मुघल
सा􀄨ा􀃏याची जी नाच􀃈क􀈧 झाली ती 􀃨वरा􀃏यासाठ􀈤 अिधकच फाय􀆭ाची ठरली. जे राजे मुघल
आ􀄮यामुळे िशवाजीला जुमानत नसत ते आता िशवाजी􀃍या परा􀄐मामुळे िशवाजी􀃍या बाजूने झुकले.
आणखी एक वेगळा प􀇐रणाम या 􀄤करणामुळे झाला तो 􀃠हणजे िशवाजीला िमळालेला मानवी 􀂢मतेपे􀂢ा
मोठा दजा􀁛 आ􀇔ण 􀃗यामुळे जोडले􀃣या दंतकथा. अनेकदा या गो􀆴ीचा अ􀄤􀃗य􀂢 फायदा िशवाजी 􀇑कंवा
􀃗या􀃍या सै􀃛याला िमळाला. श􀄟ूसै􀃛याम􀃚ये िशवाजी घुस􀃣या􀃍या केवळ अफवा पसरवून सं􀃉येने 􀇑करकोळ
असले􀃣या माव􀃤यांनी सं􀃉येने अनेक पट􀈣ंनी मो􀃓या श􀄟ूसै􀃛याची उड􀇒वलेली दाणादाण ह􀈣 याच गो􀆴ीची
सा􀂢 देऊ शकते. ई.स. १६६३ सालचे शा􀇑ह􀃨तेखान 􀄤करण िशवाजीराजां􀃍या जीवनात आणखी एका
ना􀃒यमय 􀄤संगाची भर घालून गेले.
सुरतेची प􀇑हली लूट
ई.स. १६६४. सततची यु􀆨े आ􀇔ण 􀃗यामुळे 􀇐रता होत असलेला ख􀇔जना यामुळे िशवाजीराजे िचंितत होते.
श􀄟ूला ह􀈣 िचंता फार सता􀇒वत नसे. अ􀃛या􀃡य कर लादनू 􀇑कंवा बळजबर􀈣ने खंडणी जनतेकडून
वसूल􀃛यास बादशाह􀈣 कारभारास कमीपणा वाटत न􀃥हता. अनेक 􀇑दवसां􀃍या खलबतांनंतर
िशवाजीराजांनी शेवट􀈣 एक उपाय शोधून काढला तो 􀃠हणजे इितहासाला मा􀇑हत असलेली सुरतेची
प􀇑हली लुट. सुरत शहर (जे आज􀃍या गुजरात रा􀃏यात येते) हे त􀃗कालीन मुघल रा􀃏यात होते आ􀇔ण
􀃥यापारामुळे अितशय 􀄮ीमंत शहरांम􀃚ये गणले जात होते. सुरत शहरा􀃍या लुट􀈣मुळे दोन गो􀆴ी सा􀃚य
करता आ􀃣या, एक 􀃠हणजे मुघल स􀆣ेला आ􀃥हान आ􀇔ण रा􀃏या􀃍या ख􀇔ज􀃛यात भर. लुट􀈣चा इितहास
भारताम􀃚ये अितशय र􀆠रं􀇔जत आ􀇔ण 􀇒वनाशक आहे. 􀃗या पा􀆳􀁛भूमीवर सुरतेची लूट ह􀈣 पूण􀁛पणे वेगळ􀈣
जाणवते. िशवाजीराजां􀃍या आ􀂣ेनुसार 􀆸ीया, मुले आ􀇔ण वृ􀆨 यां􀃍या केसालाह􀈣 ध􀃈का न लावता ह􀈣 लूट
सा􀃚य केली गेली. मिशद􀈣, चच􀁛 यासार􀃉या देव􀃨थानांनाह􀈣 लूट􀈣तून संर􀂢ण 􀇑दले गेले.
िमझा􀁛राजे जयिसंह 􀄤करण
ई.स. १६६५. औरंगझेबाने 􀃗यांचे परा􀄐मी सेनापती िमझा􀁛राजे जयिसंह याला 􀄤चंड सै􀃛यासह पाठ􀇒वले.
िशवाजीराजांचा 􀄤ितकार िथटा पडला आ􀇔ण िनणा􀁛यक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आ􀇔ण
िशवाजीराजांना तहा􀃍या अट􀈣ंनुसार २३ 􀇑क􀃣ले 􀆭ावे लागले. 􀃗याबरोबरच 􀃨वत: आ􀄒ा (त􀃗कालीन मुघल
राजधानी) येथे पु􀄟 संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर हो􀃖याचे कबूल करावे लागले.
आ􀅚याहून सुटका
ई.स. १६६६ साली औरंगझेबाने िशवाजीराजांना 􀇑द􀃣ली येथे भेट􀈣साठ􀈤 आ􀇔ण 􀇒वजापूरवर 􀃗यांनी केले􀃣या
आ􀄐मणावर चचा􀁛 कर􀃖यास बोला􀇒वले. 􀃗यानुसार िशवाजीराजे 􀇑द􀃣लीला पोहोचले. 􀃗यां􀃍यासोबत सहा
वषा􀉍चा संभाजी देखील होता. परंतु दरबारात 􀃗यांना किन􀆵 सरदारां􀃍या समवेत उभे के􀃣या गेले जो क􀈧
िशवाजीसार􀃉या राजांचा 􀄤􀃗य􀂢 अपमानच होता. या अपमानामुळे अितशय नाराज िशवाजीराजे तडक
दरबाराबाहेर पडले असता 􀃗यांना त􀃗􀂢णी अटक क􀇾न नजरकैदेत ठेव􀃖यात आले. लवकरच 􀃗यांची
रवानगी जयिसंहाचे पु􀄟 िमझा􀁛राजे रामिसंग यां􀃍याकडे आ􀄒ा येथे कर􀃖यात आली. िशवाजीब􀆧ल
आधीपासूनच जाणून अस􀃣यामुळे 􀃗यां􀃍यावर कडक पहारा ठेवला होता. काह􀈣 􀇑दवस िनघून गेले.
सुटकेसाठ􀈤 􀄤य􀆤 फोल ठरले होते. शेवट􀈣 िशवाजीराजांनी एक योजना आखली. 􀃗या योजनेनुसार ते
अितशय आजार􀈣 पड􀃣याचे िनिम􀆣 केले आ􀇔ण 􀃗यां􀃍या 􀄤कृती􀃨वा􀃨􀃘यासाठ􀈤 􀇒व􀇒वध मं􀇑दरांना िमठाईचे
पेटारे पाठ􀇒व􀃖यात येऊ लागले. सु􀇾वातीला पहारेकर􀈣 􀄤􀃗येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काह􀈣
􀇑दवसांनी यात 􀇑ढलाई येऊ लागली. नंतर 􀃗यांनी तपास􀃖याचेदेखील सोडले. या गो􀆴ीचा फायदा घेऊन
एक 􀇑दवस िशवाजीराजे आ􀇔ण संभाजी एकेका पेटा􀄆याम􀃚ये बसून िनसट􀃖यास यश􀃨वी झाले. कोणास
संशय येऊ नये या􀃨तव िशवाजीराजांचा 􀇒व􀆳ासू 􀇑हरोजी फज􀉍द हा िशवरायांचे कपडे चढवून आ􀇔ण
􀃗यांची अगं ठ􀈤 􀇑दसेल अशा प􀆨तीने हात बाहेर काढून झोप􀃣याचे नाटक कर􀈣त होता. िशवराय दरू वर
पोहोच􀃣याची खा􀄟ी आ􀃣यावर तो देखील पहारेक􀄆यांना बगल देऊन िनसट􀃖यास यश􀃨वी झाला. बराच
वेळ आतम􀃚ये काह􀈣 हालचाल नाह􀈣 हे वाटून पहारेकर􀈣 आत गेले असता 􀃗यांना तेथे कोणीह􀈣 आढळले
नाह􀈣 ते􀃥हा 􀃗यांना स􀃗य प􀇐र􀇔􀃨थती ल􀂢ात आली.
आ􀄒ा येथून िशवाजीराजांनी वेषांतर केले आ􀇔ण एका सं􀃛यासी यो􀃊या􀃍या वेषात महारा􀆶ात 􀄤वेश केला.
􀃗यातदेखील 􀃗यांना अनेक खबरदा􀄆या घेत􀃣या जसे क􀈧 संभाजीला 􀃗यांनी वेग􀃤या मागान􀁛 े काह􀈣 दसु 􀄆या
􀇒व􀆳ासू माणसांबरोबर पाठ􀇒वले होते. ते 􀃨वतः अितशय लांब􀃍या आ􀇔ण ितरकस, वाक􀃔या मागा􀁛ने
मजल-दरमजल कर􀈣त आले. उ􀆧ेश हाच होता क􀈧 काह􀈣 झाले तर􀈣 पु􀃛हा औरंगझेबा􀃍या हातात पडायचे
नाह􀈣.
यात आणखी एक गो􀆴 उ􀃣लेखनीय आहे. 􀇑द􀃣लीभेट􀈣पूव􀈸 􀃗यांनी रा􀃏याकारभारासाठ􀈤 जे अ􀆴􀄤धानमंडळ
􀃨थापून आले होते, 􀃗या मंडळाने राजां􀃍या अनुप􀇔􀃨थतीम􀃚ये देखील रा􀃏याचा कारभार चोख चाल􀇒वला
होता. हे िशवाजीराजांचे आ􀇔ण अ􀆴􀄤धानमंडळाचे यश मौ􀃣यवान आहे.
सव􀁛􀄟 􀇒वजयी घोडदौड
िशवाजीराजे परत􀃣यानंतर 􀃗यांनी झाले􀃣या अपमानाचा 􀄤ितशोध घे􀃖यासाठ􀈤 पुरंदर􀃍या तहात 􀇑दलेले
सव􀁛 तेवीस 􀇑क􀃣ले 􀇔जंकून घेतले.
क􀉉ढा􀃖याची लढाई
तानाजी मालुसरे.
रा􀃏यािभषेक
िशवाजी महाराजांची राजमु􀄡ा
६ जून इ.स. १६७४ रोजी िशवाजीराजांना रा􀃏यािभषेक कर􀃖यात आला. 􀃗या􀇑दवसापासून िशवाजीराजांनी
िशवरा􀃏यािभषेक शक सु􀇾 केले आ􀇔ण िशवराई हे चलन जार􀈣 केले.
द􀇔􀂢ण 􀇑द􀇔􀃊वजय
रयतेचा राजा
शासन 􀃥यव􀃨था
संर􀂢ण 􀃥यव􀃨था
अथ􀁛 􀃥यव􀃨था
समाज 􀃥यव􀃨था
􀃛याय 􀃥यव􀃨था
परमुलुखांशी 􀃥यवहार
िशवाजी: एक 􀃥य􀆠􀈧 􀃠हणून
पु􀄟
 छ􀄟पती संभाजी महाराज
 छ􀄟पती राजाराम महाराज
िश􀃧य
िम􀄟
􀇒पता
यो􀆨ा
शासक
राजा
भ􀆠
प􀇐र यासम हाच
संदभ􀁛
 "राजा िशवछ􀄟पती", लेखक : ब. मो. पुरंदरे
बा􀆻दवु े

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income