Posts

Showing posts from August, 2011

मै भी अन्ना ! I AM ANNA HAJARE

Image
I AM ANNA HAJARE (CREATIVE YOUNG-MINDED INDIAN WANTED JAN'LOKPAL 4 CURUPTION FREE INDIA) देश के युवाओंको बहोत से प्रश्न सता रहे है; कुछ कहे तो साथ न मिलने का डर ! आदर्श ऐसा कोई नेता या यंत्रणा नहीं जहाँ यूवकोंको दिशा मिले! राष्ट्रप्रेम,समता न्याय केवल पुस्तकोमे मिलते है !जहाँ देश की जनता भूकी मर रही है,किसान आत्महत्या कर रहे है,उधर नेताओ और धनिकोंका पैसा स्विस बैंक में जमा हो रहा है;आम आदमी लिख नहीं पायेगा इतना बड़ा बड़ा ब्रश्ताचार हो रहा है!पहले अंग्रेज लुटते थे अब हमारे लूटके स्विस बैंक में जमा कर रहे है ! हमारे बाबासाहेब आंबेडकर कह चुके है,"कुछ सालो बाद देश का चलन बदल दो;यही न्याय उन्होंने आरक्षण के बारे में भी कहा था" बाबासाहेब,गांधीजी,शिवाजी हमारे आदर्श राज्यकर्ता है चाहे अपने फायदे के लिए कोई उन्हें जाती पाती और पक्ष में क्यों ना रखे! गांधीजी और उनका सत्याग्रह हमने पुस्तकों में पढ़ा था;मगर अन्ना हजारे जी ने जनता का असंतोष जानकर उनके भलाई के लिए माहिती अधिकारके साथ साथ जन-लोकपाल बिल लेन की कोशिश की.वो देखकर गांधीजी की यद् आती है.अन्ना हमारे गाँधी...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people.. नवशक्तिया या कौटुम्बिक आणि दखलपात्र वृत्तपत्रासाठी वितरण प्रतिनिधि म्हणून काम करत असताना वृत्तपत्रविक्रेते,ऐजंट यांच्यासोबत कांही अनुभव आले ते न रहवल्याने लिहित आहे .... बहुतेक मराठी वृत्तपत्रविक्रेते असताना परप्रान्तियानी या व्यवसायातही चांगला जम बसवलाय .पैशा-पैशा चा हा खेळ जमविता जमविता आजही हा दन्यानदाता उपेक्षितच आहे.त्याना हक्काचे स्टोल नाहीत.सरकारचे या संदर्भात निश्छित धोरण नाही.आता बरेच वृत्तपत्रविक्रेते आगळ-पगळ स्टोल राजकारणी,प्रशासकीय यंत्रणा यांच्या कृपाआशिर्वादाने लावतात तो भाग वेगला ! असो,वृत्तपत्रविक्रेते ज्या वृतपत्रासाठी काम करतात त्यांची ताकत एवढी आहे की ते क्रांति घडवू शकतात मात्र तसे का होत नाही? कारण वृत्तपत्रविक्रेता संघाना राजकीय बाज चढ़ल्याने सर्वत्र एकसंधता दिसत नाही ! वृत्तवाहिन्यांचा प्रसार आनी प्रसिद्दी पाहता कांही दिवसानी वृत्तपत्रविक्रेत्याला कोणी विचारणार नाही असा नाराजिचा सुर वृत्तपत्रविक्रेतत्यांचा दिसतोय ! तशी परिस्थिति खरच ठरेल जेंव्हा आपल्या न्यायालया...

एका चलवळीची सुरवात ...

नमस्कार ! आम्ही प्रजासत्ताक मासिक मुंबईतुन महाराष्ट्रभर ऑगस्ट २०११ पासून सुरु करत असून सध्या त्याचे स्वरुप कृष्ण-धवल असे ८ पानांचे मिड-डे साइज असणार आहे. कारण आमच्या टीम मधील सर्वानी य अंकासाठी प्रत्येकी ५०० रुपये काढलें असून तशी तजवीज प्रत्येक महिन्याला करणार आहोत. सर्व टीम मेम्बर पत्रकारितेशी सम्बंधित असून मार्गदर्शक अशा अत्रे,आगरकर,प्रबोधनकार यांच्या जुन्या पत्रकारितेची नव्याने सुरुवात करण्याच्या निश्चयाने प्रभावी दखलपात्र माध्यम बनू इश्यिते ! आपले लिखाण आम्हाला नेहमीच मार्गदर्शक राहिले असून आमच्या सुद्न्य वाचकांना ते मिळावे अशी आमची इच्छा आहे ! आमच्या टीम मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आलेली मंडळी असून त्यांच्या गावी अंक जाणार आहे विशेष म्हणजे माझ्या गावी मी माजी विद्यार्थी संघटना में २०११ मध्ये स्थापन केल्याने विध्यार्थ्यानी २०० अंक रिलीज होण्याआधीच बुक केलेत तेंव्हा अंक काढून फुकट वाटने पिवळी पत्रकारिता करने हा आमचा उद्देश नक्कीच नाही! आता हे सर्व यासाठी सांगीतले कारण किमान कांही दिवस आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देवू...