Posts

Showing posts from December, 2009

छत्रपति शिवाजीराजे भोसले

छत्रपति शिवाजीराजे भोसले अनु􀄐मा􀇔णका  1 ओळख  2 ज􀃛म o 2.1 शहाजीराजे o 2.2 􀇔जजाबाई o 2.3 माग􀁛दश􀁛क o 2.4 मावळ 􀄤ांत  2.4.1 बारा मावळ  2.4.2 मावळचे सवंगड􀈣  3 यु􀆨मय जीवन o 3.1 सु􀇾वातीचा लढा  3.1.1 प􀇑हली 􀃨वार􀈣 - तोरणगडावर 􀇒वजय  3.1.2 शहाजीराजांना अटक  3.1.3 जावळ􀈣 􀄤करण o 3.2 प􀇔􀆱म घाटावर िनयं􀄟ण o 3.3 आ􀇑दलशाह􀈣शी संघष􀁛  3.3.1 अफझलखान 􀄤करण  3.3.2 िस􀆧􀈣 जौहरचे आ􀄐मण  3.3.2.1 घोड􀇔खंड􀈣तली लढाई o 3.4 मुघल सा􀄨ा􀃏याशी संघष􀁛  3.4.1 शा􀇑ह􀃨तेखान 􀄤करण  3.4.2 सुरतेची प􀇑हली लूट  3.4.3 िमझा􀁛राजे जयिसंह 􀄤करण  3.4.4 आ􀅚याहून सुटका o 3.5 सव􀁛􀄟 􀇒वजयी घोडदौड  3.5.1 क􀉉ढा􀃖याची लढाई o 3.6 रा􀃏यािभषेक o 3.7 द􀇔􀂢ण 􀇑द􀇔􀃊वजय  4 रयतेचा राजा o 4.1 शासन 􀃥यव􀃨था  4.1.1 संर􀂢ण 􀃥यव􀃨था  4.1.2 अथ􀁛 􀃥यव􀃨था  4.1.3 समाज 􀃥यव􀃨था  4.1.4 􀃛याय 􀃥यव􀃨था  4.1.5 परमुलुखांशी 􀃥यवहार  5 िशवाजी: एक 􀃥य􀆠􀈧 􀃠हणून o 5.1 पु􀄟 o 5.2 िश􀃧य o 5.3 िम􀄟 o 5.4 􀇒पता o 5.5 यो􀆨ा o 5.6 शासक o 5.7 राजा o 5.8 भ􀆠 o 5.9 प􀇐र यासम हाच  6 संदभ􀁛  7 बा􀆻दवु े ओळख मराठ􀈤 सा􀄨ा􀃏याचे सं􀃨था...

धर्मवीर संभाजी महाराज

धर्मवीर संभाजी महाराज अनुक्रमणिका हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे ! शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे ! छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींनी पाठवलेले हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे ! लेखक : श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे, कार्याध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, महाराष्ट्र. श्री. एकबोटेमहाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते, ही बाब श्री. वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या विद्वान इतिहास संशोधकांनी समाजासमोर मांडली आणि एका महान सत्याला उजाळा मिळाला. संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख त्यांच्या अलौकिक कृत्यांची माहिती देतो. औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे संभाजी महाराजसंभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक ...