‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देखावा सजावट स्पर्धेची घोषणा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ठाणे - महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ' माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ' या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक ग णेशो त्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 202 2 या कालावधीत https://forms.gle/ 6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल फॉर्ममध्ये माहिती भरून आपले देखावा सजावटीचे छायाचित्रे व ध्वनिचित्रफित पाठवा वे व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या ...