शुभेच्छा..... यशस्वी भव! २९ ऑक्टोबर २०१० ३-३१ pm रोजी creative maratha ने लिहिलेः प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक ...